*बोथाकाजी येथील नम्रता गावंडे यांना संगणक अभियांत्रिकी विषयात पीएचडी प्रदान
खामगाव प्रतिनिधी: तालुक्यातील बोथाकाजी येथील रहिवासी तसेच सध्या पुणे येथे पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये प्राध्यापक पदावर कार्यरत असलेल्या नम्रता रामदास गावंडे यांनी संगणक अभियांत्रिकी विषयात पीएचडी मिळवली आहे.
"क्रॉनिक हार्ट फेल्युअर (CHF) शोधासाठी नाविन्यपूर्ण मल्टी-मोडल ट्रान्सफर लर्निंग तंत्राचे डिझाइन आणि विश्लेषण" हा त्यांचा संशोधनाचा विषय होता. त्यांनी डॉ.दिनेश गोयल, डॉ.कृती सांखला यांच्या
0 Comments