लोकसेवा नशा मुक्ती केंद्राच्या माध्यमातून राधेश्याम बंगाळे यांनी सोडवले हजारो तरुणांचे दारूचे व्यसन !
सध्या अनेक तरुणाई व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे संसारापासून आपल्या जीवनापासून आपल्या सामाजिक कार्यामधून वेगळे झालेले आहे लग्न कार्यामध्ये व इतर कार्यक्रमांमध्ये तरुणांमध्ये व्यसनाचे विशेषता दारू पिण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे ' काही ठिकाणी तर दारूच्या व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत '
अनेक ठिकाणी दारूमुळे अनेकांना घटस्फोट सुद्धा घ्यावा लागल्याच्या बातम्या आपण पाहिले आहेत ' मात्र सध्याच्या या जमान्यात हजारो नागरिकांचे लोकांचे विशेषता तरुणांचे दारूचे व्यसन साखरखेर्डा येथील नशा मुक्ती केंद्राच्या माध्यमातून सोडवण्याचे काम गेल्या तीन वर्षापासून राधेश्याम बंगाळे हे सातत्याने करीत आहेत ' आयुर्वेद औषधी च्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत अनेकांची दारू सोडवली असून आम्लपित्त इसमगोल मुळव्याध 'पोटाचे विकार वजन कमी करणे केस गळती अर्धांग वायू साखरेची बीमारी वात मुंग्या शिरा अशा विविध समस्यावर त्यांचे आयुर्वेदिक औषध असरदार ठरत आहे '
अनेकांचे दारू सुटल्याचे फोन त्यांना येत असून खऱ्या अर्थाने साखरखेर्डा परिसरातील वडीलधारी मंडळी असेल व तरुण असेल हे आयुर्वेदिक औषध घेऊन दारू सोडवण्यासाठी येत असतात त्यामुळे अनेकांची दारू सोडण्याचे काम लोकसेवा नशा मुक्त केंद्राच्या माध्यमातून राधेश्याम बंगाळे करत आहेत .
0 Comments