*विश्वकर्मा समाजच्या वतिने समाज सेवक देविदास शर्मा यांचा सामाजिक सत्कार*
*देविदास शर्मा यांचे कार्य प्रेरणादायी == महेंद्र विश्वकर्मा.
वैष्णव जन तो तेणे कहिये रे पिर पराई जाने रे आयुष्य भरात केलेल्या उत्तम कार्याची समाज नकळत दखल घेत असतो माणूस वयाने किंवा पैश्याने मोठा होत नसतो तो आपल्या कर्मा ने मोठा होत असतो देविदास उर्फ मुन्ना शर्मा यांचे कार्य म्हणजे एखादी व्यक्ती वस्तू किंवा गोष्ट दिसायला अत्यंत सामान्य लहान किंवा साधी असली तरी तिच कार्य कर्तत्व गुण खुप मोठे आणी प्रभावी असते बाह्य रूपावरुन कोणाच्याही क्षमतेचा अंदाज बांधु नये कारण खरी मानवता कार्यात असते शरीरात नाही ते कार्य मग लहान असो वा मोठ दिन. दुबळ्यांची. पिडीतांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा मानली जाते
काही जण शांतपणे आपलं कर्तव्य करत राहतात ना कौतुकाची अपेक्षा.ना मानपाण भक्तीच्या मार्गावर ही अशीच माणसं देवाने पाठवलेली दूत असतात
जशी कृपा अदृश्य असली तरी सतत सोबत असते तसंच सज्जनांचं प्रेम न बोलताही जाणवत राहतं आजच्या धावपळीच्या जगात आपणही समाजा प्रती आपले समर्पण. निस्वार्थ सेवा आणी उल्लेखनिय सामाजिक कार्या बदल समाजातील दुर्लक्षित घटकासाठी गरजुंच्या मदतीसाठी आणी विधायक कार्यासाठी देविदास शर्मा यांचे कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. समाजाला नवी दिशा देणारे आहे
त्यांच्या या कार्याची दखल राष्ट्रीय व राज्य पातीळवर घेतल्या जात असुन त्यांना भारत गौरव सर्वोच्च संम्मान पुरस्कार. महाराष्ट्र भुषण पुरस्कार. बहुजन समाज महाराष्ट्र रत्न. विश्वकर्मा समाज महाराष्ट्र रत्न. छत्रपती शाहु महाराज जिवन गौरव. इंडियन एक्सलन्स अवार्ड. नॅशनल आयकॉन अवार्ड.सेवा गौरव पुरस्कार असे अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्काराने सम्मानित झाले आहे त्या निमित्य 9 मे 2026 शनिवार रोजी उत्तर प्रदेश येधील बनवारी का पुरा येथे गया जगन्नाथ भंडाऱ्या चे औचित्य साधुन देविदास शर्मा यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसगी देविदास शर्मा यांचा भगवा दुपट्टा देऊन नागरी सत्कार करण्यात आला या प्रसंगी मान्यवरानी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी ईजिनियर महेंद्र विश्वकर्मा. अजय विश्वकर्मा. रामद्याल विश्वकर्मा. देविदयाल विश्वकर्मा. रूपनारायण विश्वकर्मा. रामसागर विश्वकर्मा. अमर बहादुर विश्वकर्मा. शिवनारायण विश्वकर्मा. देविदीन विश्वकर्मा. लवकुश विश्वकर्मा. आर पी शर्मा.व सभाजाच्या अनेक महिला पुरषाची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सुत्र संचालन महेंद्र विश्वकर्मा यांनी तर आभार अजय विश्वकर्मा मानी मानले
0 Comments