Advertisement

जळगांव जामोद तालुक्यात 133 जागांवर होतील मोफत प्रवेश
उंबरे (द) गावचे सुपुत्र व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक तालुका उपाध्यक्ष श्री. राजेंद्र पाटील यांना लहापणापासूनच राजकीय आणि व्यवसाय क्षेत्रात आवड असून त्यात यशस्वी होऊन दाखवणारे. तसेच राजकारणाच्या ठिकाणी राजकारण आणि मैत्रीच्या ठिकाणी मैत्री या तत्वावर चालून आपल्या स्वभावातून मित्रांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे श्री राजेंद्र शंकर वाघमोडे (पाटील) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आ.संतोष बांगर साहेब यांच्या शुभहस्ते मौजे सिद्धेश्वर येथे जंगी शंकरपटाचे उदघाटन मोठ्या थाटात संपन्न..
आ.संतोष बांगर साहेब यांनी श्री साहेबराव गुट्ठे यांच्या सेवानिवृत्तीबद्दल  सदिच्छा भेट घेऊन दिल्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा.
आ. संतोष बांगर साहेब यांच्या शुभहस्ते औंढा नागनाथ येथे श्री. अरुण पाटील यांच्या ओम साई मेडिकल स्टोअर्सचे उद्घाटन थाटात संपन्न..