Advertisement

आप मधे बीड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा पुणे येथे प्रदेश संघटक विजय कुंभार यांच्या हस्ते प्रवेश.

 *आप मधे बीड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा पुणे येथे  प्रदेश संघटक विजय कुंभार यांच्या हस्ते प्रवेश.


.* 

   बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका व बीड तालुक्यातील पंचवीस कार्यकर्त्यांनी प्रदेश संघटक विजय कुंभार यांच्या हस्ते पुणे येथे आम आदमी पार्टीत प्रवेश केला.. 

  बीड जिल्हा अध्यक्ष अशोक येडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड  तालुक्यातील शशिकांत जोगदंड व त्यांचे सहकारी स्वामी जोगदंड,गणेश जोगदंड ,शशिकांत घाडगे , रामेश्वर पवार,अधिक कार्यकर्ते 




   व आष्टी तालुक्यातील दीपक गाडे, त्यांचे सहकारी अनिकेत शेळके, सचिन डोके ,प्रशांत शिंदे, अमोल काकडे ,किरण वामन ,सोमनाथ मगर ,प्रशांत एकशिंगे, रमेश गाडे ,अशोक होळकर, शैलेश गाडे ,निलेश पवार, समर्थ जाधव,  प्रेम जाधव, विजय पवार, आदी कार्यकर्त्यांनी आम आदमी पार्टीत पिंपरी चिंचवड शहर संपर्कप्रमुख वैजनाथ शिरसाट यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली प्रवेश केला यावेळी पुणे जिल्हा सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष वहाब शेख,  पिंपरी चिंचवड महिला अध्यक्ष स्मिता पवार, पिंपरी-चिंचवड डॉक्टर विंग अध्यक्ष अमर डोंगरे,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments