Advertisement

सोयगाव तालुक्यातील शेवटचे टोक असलेले सावळदबारा केंद्रबिंदू गाव आहे

 सावळदबारा परिसरात कर्मचारी अधिकारी करतात पर जिल्ह्यातून अप डाउन नागरिकाचे कामे कोळवले


सोयगाव औरंगाबाद प्रतिनिधी सुनील चव्हाण


मुख्यालय न राहण्यास ३ वर्षासाठी रोखणार वेतनवाढ सी ओचे आदेश आला केराची टोपली


सोयगाव तालुक्यातील शेवटचे टोक असलेले सावळदबारा केंद्रबिंदू गाव आहे


गावाला आठरा गावे जोडलेले आहे

देव्हारी टिटवी पळसखेड डाभा मोलखेडा हिवरी पिंपळवाडी रवळा जवळा घाणेगाव तांडा नांदा तांडा असून वेळेवर अधिकारी नसल्यामुळे कामे होत नाही परिसरात  राहतात गैरहजर पगार मात्र वेळेवर वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज ग्रामीण भागात कार्यरत असलेले शिक्षक कर्मचारी आरोग्य कर्मचारी आणि ग्रामसेवक हे त्यांच्या नियुक्त्या गावात मुख्यालयी राहत नसल्यामुळे आढळल्यास त्यांची वार्षिक वेतनवाढ तीन वर्षासाठी रोखणार जाणार आहे हे कर्मचारी मुख्यालयी राहत असल्याची पडताळणी करण्याची जबाबदारी कार्यालय प्रमुख का वर टाकण्यात आली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हे आदेश काढले असून अप डाउन करणारे ग्रामसेवक अधिकारी शिक्षकांनी आरोग्य अधिकारी पर जिल्ह्यातून अप-डाऊन करतात त्यामुळे दवाखाने ग्रामपंचायत चे कामे वेळेवर कामे होत नसुन राहता जवळच्या शहरात त्यामुळे नागरिकांचे काम वेळी वेळी होत नाही कोविड प्रतिबंधक लसीकरण जिल्हा मागे पडला आहे तेव्हा आर्थिक चौकशी अंती ही माहिती राबवण्याची जबाबदारी असलेले वर्ग क आणि ड चे कर्मचारी गावात राहत नसल्याचे समोर आले जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत मुख्याध्यापक शिक्षक आणि आरोग्य केंद्र कर्मचारी राहत नसल्यामुळे सावळदबारा परिसरातील नागरिक कांचे कामे वेळेवर होत नसल्यामुळे या परिसरातील अधिकारी कर्मचारी वर्ग हलगर्जीपणा करण्यामुळे वरिष्ठांनी या बाबीकडे लक्ष घालून अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातून होत आहे

Post a Comment

0 Comments