Advertisement

उंबरे विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी विजय ठोंबरे व व्हा चेअरमन पदी ताराबाई नारनवर यांची बिनवरोध निवड ,,

 उंबरे विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी विजय ठोंबरे  व व्हा चेअरमन पदी ताराबाई नारनवर यांची बिनवरोध निवड ,,



माळशिरस तालुकयातील उंबरे द विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीच्या अटितटीच्या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत शंभू महादेव शेतकरी पॅनल ने 13 पैकी 8 जागा मिळवत विजय संपादन करून आज सर्व सदस्यांच्या सर्वानुमते विकास सोसायटीच्या चेअरमन पदी विजय मोहन ठोंबरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तरुण सुशिक्षित तडफदार  सर्व युवकांचा आवाज म्हणून काम करणारे एक युवा नेतृत्व अहिल्या प्रतिष्ठान चे मा अध्यक्ष  अशा विविध पदांवर राहून युवकांचा आवाज बुलंद करून सर्व सामान्यांचा आवाज बनून सामाजिक कार्य करत आज राजकीय पटलावर तालुक्यातील आर्थिक स्वयत्तेत एक नंबर असणाऱ्या उंबरे विकास सोसायटीच्या चेअरमन पदी विजय मोहन ठोंबरे यांची बिनिरोध निवड करण्यात आली.





त्यासमवेत विकास सेवा सोसाटीच्या व्हा चेअरमन पदी ताराबाई सदाशिव नारनवर यांची निवड झाली  या सलग चार वेळा भरघोस मतांनी निवडून आलेल्या ज्येष्ठ सदस्या असून या चेअरमन व व्हा चेअरमन निवडीमुळे जनतेत उस्ताहाचे वातावरण निर्माण झाले. शंभू महादेव शेतकरी पॅनल चे प्रमुख सोपान काका नारनवर, शिवाजी पाटील, तानाजी ठोंबरे , शंकर पाटील , संजय ढेकळे , अनिल पाटील या सर्वांच्या नेतृत्वाखाली सर्व सदस्यांनी यामध्ये नूतन सदस्य

शंकर ठोंबरे, बाजीराव वाघमोडे, पोपट मोरे, छायादेवी नारनवर या सर्वांनी व सभासद व समस्त ग्रामस्थ यांनी या निवडीबद्दल  चेअरमन व व्हा चेअरमन यांचे अभिनंदन केले

Post a Comment

0 Comments