*उंबरे (दहिगाव) वि.का.स सोसायटी वर भारतीय जनता पार्टीची सलग दहा वर्षे सत्ता.*
आज शिवरत्न बंगला अकलूज येते उंबरे द. वि.का.स सोसायटीवर भाजपा व मोहिते-पाटील गटाचे पूर्ण निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले. त्या सर्व विजयी उमेदवारांची शिवरत्न बंगल्यावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय विजयसिंह मोहिते पाटील माळशिरस तालुक्याचे जाणते राजे मा. जयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते सर्वांचे अभिनंदन करून सत्कार करण्यात आला यावेळी भाजपाचे नेते सोपानराव नारनवर यांच्यासह माजी सरपंच सौ. सुनिता ठोंबरे विद्यमान चेअरमन शिवाजी वाघमोडे. ग्रा. पं. सदस्य. संजय ढेकळे. अनिल वाघमोडे. विठ्ठल नारनवर. पोपट वाघमोडे. ज्ञानदेव नारनवर. सदाशिव नारनवर. तानाजी ठोंबरे. सुभाष ठोंबरे. पोपट मोरे. विजय ढेकळे. विजय ठोंबरे. नारायण समिंदर. बाळू बोडरे. मकर व सर्व विजयी उमेदवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments