Advertisement

अवकाळी पाऊस गारांचा कहर आणी विजांचा तांडव वाजी पडुन मेंढपाळा चा मुत्यु

अवकाळी पाऊस गारांचा कहर आणी विजांचा तांडव वाजी पडुन मेंढपाळा चा मृत्यू अकोला 7 मार्च, अहिल्या न्यूज 24 शंकर पारेकर कंचनपुर शिवार अवकळी पावसाने अचानक आज दुपारच्या सुमारास हजेरी लावली आणी क्षणात सगळं होत्याचे नव्हते केले असा काहीसा प्रकार आज अकोला जिल्ह्यात पाहायला मिळाला असून गावाचा कहर आणी विजांचा तांडव यात शेती पिकाचे तर नुकसान झालेच मात्र विज पडुन एका इसमचा व, दहा ते पंधरा मेंढ्यांच्या दाखील मृत्यू झाल्याने या पारिवारावर अस्मानी संकट कोसळले आहे हवामान खात्याने आज पासून तीन दिवस वादळ वात्यासह विजांच्या कडकडतात पाऊस पडणार असल्याचे सांगितले आज दुपार पासूनच या अवकाळी पावसाला सुरुवात झाली गारांचा खच आणी पडणारा पाऊस यांनी शेतकऱ्यांना पिकाचे अतोनात नुकसान केले दुपारी काही तासाकरिता या अवकाळी ने विक्षांती घेतला पण परत सायंकाळी मेध गर्जनेसह परत पावसाने हजेरी लावली विजांचा कडकडाट सरू झालेल्या या पावसाने एक बळी घेतला अकोला पासून काहीच अंतरावर असलेल्या कांचनपुर जवळील लोनाग्रा शेत शिवारात अचानक आलेल्या पावसाने मेढपाळ्यासाठी सहारा घेतला आपल्या पोटी खळगी भागविण्यासाठी हे मेढपाळ या शेतात येत असतात अचानक उघाण वाय विजा चमकायला लागल्याने जवळच असलेल्या आडोशाचा या मेढपाळ्यानी सहार घेतला आणी तेवढ्यातच घात झाला येथे उभ्या असलेल्या बुलढाणा पिंपळगाव नाथ येथील रहिवासी 29 वर्षाय पुंडलिक जगदीश माने याच्या सोबत असलेल्या मेंढ्यांना पैसे आठ मेंढ्या व दोन पिल्लू असे एकूण 12 मेंढ्या देखील मृत्युमुखी पडल्या घटनेची माहिती मिळताच उरळ पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास सुरु आहे

Post a Comment

0 Comments