मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर शहरातील आज दिनांक 11 8 2023 रोजी चाळीस बिगा परिसरातील गार्डन येथे नगरपरिषद मलकापूर प्रशासक तथा तहसीलदार राजेश सुरडकर यांच्या हस्ते व यांच्या उपस्थितीमध्ये राबविण्यात आले.
स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव गेल्या एक वर्षापासून राबवण्यात येत आहे त्या अनुषंगाने मलकापूर नगर परीषद हद्दीत मलकापूर नगर परीषद मार्फत "मेरी मिट्टी मेरा देश" या अभियानाअंतर्गत आज चाळीस बिगा गार्डन येथे नगरपरिषद मलकापूर प्रशासक तथा तहसिलदार श्री राजेश सुरडकर यांच्या हस्ते व उपस्थितीत वसुदा वंदन कार्यक्रम व पंचप्राण शपथ उत्साहात घेण्यात आला. यामध्ये आवळा, निम यासारखे ७५ वृक्ष लागवड करण्यात आले. व यावेळी मलकापूर नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी श्री सुनील पगारे, कार्यालयीन पर्यवेक्षक श्री. माधव कुटे, मिळकत विभाग प्रमुख श्री योगेश सावळे, सभा लिपक श्री संजय मंडवेकर, रोखपाल श्री. कांडारकर, शहर अभियान व्यवस्थापक श्री दिपक खोडे, स्वछ भारत जिल्हा सहनियंत्रक श्री अभिषेक सोनोने, श्री शंकर धामिया, श्री आसिफ खान, श्री अनिल शेरेकर, श्री वासुदेव भोपळ,
0 Comments