Advertisement

वडशिंगी येथिल अतिक्रमण हटविण्याची मागणी

प्रतिनिधी नागेश भटकर:- जळगांव जामोद दिनांक ११ ऑगस्ट २०२३ रोजी तालुक्यातील वडशिंगी येथिल ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमण हटविण्याची मागणी रितसर तक्रार करुन करण्यात आली आहे या तक्रारीत म्हटले आहे की वडशिंगी येथिल ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमणामुळे रहदारिस खुप अडचणी निर्माण होत आहेत मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८कलम५३नुसार ग्रामपंचायतीस अशी अतिक्रमण दुर करण्याचे अधिकार आहेत तशा प्रकारचे महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी परिपत्रक काढुनहि आज पर्यंत ग्रामपंचायत सचिव व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी आज पर्यंत दुर्लक्ष केले आहे त्या करिता वडशिंगी येथिल सामाजिक कार्यकर्ते कैलास भगत, भास्कर भगत यांनी तक्रार करुन अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे

Post a Comment

0 Comments