Advertisement

सुनगाव येथे कापूस खरेदी शुभारंभ 4551 रु भावाने नवीन कापूस खरेदीस सुरुवात

सुनगाव येथे कापूस खरेदी शुभारंभ 4551 रु भावाने नवीन कापूस खरेदीस सुरुवात
सुनगांव तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा येथे आज अमोल येळाखे व मंगेश मानकर व रमेश हागे यांच्यी नवीन कापूस खरेदी मुहूर्त झाला असून सदर मुहूर्तावर आज नवीन कापूस खरेदी 4551रूपये भावाने सुरुवात केली असून सुनगांव येथील शेतकरी अनुप शिवदास सोनोने गणेश पाटील सुनील धर्मे यासह शेतकऱ्यांना शेल टोपी देऊन सत्कार करण्यात आला असून दुपारी बारा वाजेपर्यंत शंभर ते दीडशे क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे सदर कापूस खरेदी मुहूर्तावर गावकऱ्यांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती

Post a Comment

0 Comments