प्रतिनिधी राजेश काळे
ग्रामीण रुग्णालय मोताळा येथे औषध निर्माता या पदावर कार्यरत चेतनकुमार कोवे यांचा मॅटडोरच्या धडकेत घटनास्थळीच मृत्यू झाला डीसीएम चेतनकुमार कोवे (वय ३२, राहणार चैतन्यवाडी
बुलढाणा- मोताळा मार्गावर मोटारसायकलला डीसीएमने जबर घटनास्थळीच मृत्यू झाला. सकाळी ११ वाजेच्या दरम्यान चैतन्यवाडी, बुलढाणा) मोताळा बोराखेडी फाट्याजवळ त्यांच्या धडक दिली. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन अतिरक्तस्त्राव झाल्याने ते जागीच दगावले. मोताळा ग्रामीण रुग्णालयात फार्मासिस्ट म्हणून कार्यरत होते. कोवे हे मूळचे चंद्रपूर येथील रहिवासी असल्याचे समजते..
0 Comments