जळगाव जामोद दि 31 :सुनगाव येथील विद्यार्थ्यांनी आगार व्यवस्थापक यांच्याकडे दिनांक 31 ऑगस्ट रोजी निवेदनाद्वारे मागणी केली की सुनगाव बस स्टॉप येथे जळगाव ते सुनगाव सकाळी 6 वाजता येणारी बस ही वेळेवर येत नाही ती कधी 6:30 किंवा 7 वाजता सूनगावला येते व त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेची वेळ 7 वाजताची असल्यामुळे शाळेत जाण्यासाठी वेळ होतो तसेच वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना ट्युशन क्लासेस असतात ज्यांना वेळेवर ट्युशन क्लासेस साठी ते पोहचू शकत तरी सूनगावला येणारी 6 वाजताची बस वेळेवर सोडावी जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही अशी मागणी विद्यार्थी व पालक यांनी आगार व्यवस्थापक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनावर अनेक विद्यार्थ्यांच्या सह्याआहेत
0 Comments