Advertisement

OBC घरकुला पासुन वंचित असलेल्यांनी आता तरी आपले नाव समाविष्ट करावे

ग्रा.पं सदस्य :-अमोल रामेश्वर राणे
 प्रधानमांत्री आवास योजना –ग्रामीण अंतर्गत तयार करण्यात आलेल्या आवास प्लस (प्रपत्र ड)
यादीमध्ये राज्यातील मोठया प्रमाणावर पात्र लाभार्थ्यांची नावे तांत्रिक कारणाांमुळे समाविष्ट होऊ शकली नाहीत. ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने या संदर्भात केंद्र शासनाकडे या पात्र लाभार्थ्यांचा
समावेश आवास प्लस प्रणालीवर करण्याकरीता मान्यता देणेबाबत प्रस्तावीत केले होते. कें द्र
शासनामार्फत सदर प्रस्तावाला मान्यता प्राप्त झाली . या प्रकरणी अशा लाभार्थ्यांना योजनेचा
लाभ देण्याकरीता राज्य शासनानेस्वत:ची योजना तयार करावी असे निदेश आहेत. या अनुषांगाने
मा. मुखयमांत्री, महाराष्ट्र राज्य व मा. उपमुखयमांत्री, महाराष्ट्र राज्य यांनी देखील मंत्रीमंडळ बैठकीमध्ये
अशा प्रकारची नवीन योजना लागूकरणेबाबत सूचित केले आहे.सन 2023-24 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतांना मा. उप मुखयमांत्री वित्त मंत्री,
महाराष्ट्र राज्य यांनी इतर मागास वर्गासाठी 3 वर्षात 10 लाख घरे पूर्ण करण्यासाठी "मोदी आवास”
घरकुल योजना सुरु करण्याची घोषणा केली आहे. त्याअनुषांगाने इतर मागास प्रवगातील
लाभार्थ्यासाठी येत्या तीन वर्षात 10 लाख घरेबांधण्यासाठी नवीन “मोदी आवास” घरकुल योजना
राबवण्याबाबतचा मंत्रीमंडळाचा प्रस्ताव मान्य झाला आहे.ही बाब विचारात घेता इतर मागास प्रवगातील घरकुलास पात्र कुटूांबासाठी मोदी आवास घरकुल योजना राबववण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती.शासन निर्णय राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवगातील खालील पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी मोदी आवास घरकुल योजना राबवण्यास शासन मान्यता देत आहे.1.आवास प्लस मधील प्रतिक्षा यादीत नाव असलेले लाभार्थी. 2. आवास प्लस प्रणालीवर नोंद झालेले परंतु automatic system द्वारेreject झालेले असे.O B C कुटुंबातील सर्व नागरिकांनी 28 जुलै 2023 रोजी निघालेल्या शासन निर्णय संदर्भात आपल्या गावातील,ग्रामसेवक,सरपंच,उपसरपंच, ग्रा पं सदस्य,यांच्या संपर्कात राहावे, ग्रा पं सदस्य 
श्री अमोल रामेश्वर राणे सौ रजनी अमोल राणे

Post a Comment

0 Comments