Advertisement

बिबट हल्ल्यातील जखमीची मनसेकडून विचारपूस

प्रतिनिधी अकोला
अकोला, ब्युरो. शहरालगतच्या हिंगणा परिसरातील एका फॅक्टरीमधील कामगार भोला जाधव यांच्यावर शुक्रवारी 8 सप्टेंबरला सकाळच्या सुमारास अचानक बिबट्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना घडली. या जखमीची शनिवारी 9 सप्टेंबरला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, शहर संघटक अरविंद शुक्ला व शहराध्यक्ष सौरभ भगत यांनी भोला जाधव यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात शासनाने मदत द्यावी व बिबट्याला जेरबंद करून नागरिकांच्या हल्ला चढवीत दोघांना जखमी केले होते. मनातील भीती दूर करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे यावेळी
घेऊन विचारपूस केली.या हल्ल्यात कामगार भोला जाधव गंभीर हिंगणा परिसरात बिबट्याने अचानक जखमी झाले आहेत. त्या अनुषंगाने करण्यात आली आहे..

Post a Comment

0 Comments