Advertisement

खामगाव तालुक्यात शिवसेनेचा झंझावात सुरूच...शिवसेना,युवासेना शाखा उदघाटन व विविध विकास कांमाचे भूमिपूजन.

प्रतिनिधी राजेश काळे
 काल दि.२४/०९/२०२३ खांमगाव तालुक्यातील मौजे.पेडका पातोंडा, रामनगर,अटाळी,किन्ही महादेव,उमरा अटाळी,जनुना,लांजुळ,खोलखेड इत्यादी गांवामध्ये *शिवसेना नेते खासदार मा.प्रतापरावजी जाधव साहेब* यांच्या हस्ते व अध्यक्षतेखाली शिवसेना,युवासेना पक्षाच्या शाखा उदघाटन व स्थानिक खासदार निधी विकास अंतर्गत २ कोटी ७ लक्ष रुपये विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
व तसेच प्रत्येक गावातील ग्रामस्थ,युवक मंडळी यांच्याशी संवाद साधला व त्याच्या समस्या समजून तात्काळ निराकरण करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख मा.संजय अवताडे,शिवसेना ता.प्रमुख मा.राजेंद्र बघे,विधानसभा संपर्क प्रमुख हरिदास हुरसाळ,विधानसभा संघटक  सुरेश वावगे,युवासेना शहरप्रमुख मा.राहुल कळमकर,युवासेना तालुकाप्रमुख अमोल फेंरग, युवासेना तालुका प्रमुख बहादूर वाघे, उपतालुका प्रमुख मा.गजानन मोरखेडे,किसान सेना तालुकाप्रमुख मा.सुभाष वाकुडकर, उपतालुकाप्रमुख बाळा पेसोडे,उपतालुका प्रमुख मा.गजानन भाऊ सातव, उपतालुकाप्रमुख गजानन भाऊ हुरसाळ, उपतालुकाप्रमुख मा.विष्णू कदम,उपतालुकाप्रमुख मा.बंडुभाऊ चिकाटे, शिवसेना उपतालुकाप्रमुख प्रवीण पाटील,विभाग प्रमुख गुलाब ठाकरे,सोशल मीडिया तालुकाप्रमुख सोपान वाडेकर,विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख विशाल साटोडे, विद्यार्थी सेना शहरप्रमुख मा.विक्की सारवान, उपतालुकाप्रमुख सचिन पवार,विभाग प्रमुख रवी हातेकर,मा.विजय भगत,मा.प्रभाकर बगे,मा.सागर वाघ,मा.सतिष चव्हाण,मा.विष्णू काळे, मा.प्रदीप सपकाळ,गोपाल इंगळे,मंगेश इंगळे,रोशन चंदेल, नारायण गावंडे यांच्यासह नवनियुक्त शाखाप्रमुख पदी ज्यांची नियुक्ती करण्यात आली ते पुढील प्रमाणे आहेत. अटाळी शिवसेना शाखा प्रमुख पदी ईश्वर अत्तरकार, युवासेना शाखाप्रमुख पदी शिवाजी डिक्कर रामनगर शिवसेना शाखा प्रमुख पदी सुरेश भटकर युवासेना शाखा प्रमुख रुपेश तायडे,उमरा अटाळी शिवसेना शाखा प्रमुख पदीं गणेश बावस्कार तर युवासेना शाखाप्रमुख पदी  गोपाल जानोकार,किनी महादेव शिवसेना शाखाप्रमुख पदी योगेश धानोरे,तर युवासेना शाखा प्रमुख पदी आकाश चतारकर,जनुना शाखाप्रमुख पदी गजानन गावंडे,युवासेना शाखा प्रमुख पदी आकाश कोळसे, लांजुळ शिवसेना शाखाप्रमुख पदी मारोती जगताप खोलखेड शिवसेना शाखाप्रमुख पदी किसन राजपुत युवासेना शाखाप्रमुख पदी प्रकाश जमेवार व अन्य शिवसेना,युवासेना प्रमुख पदाधिकारी,विभागप्रमुख,
शाखाप्रमुख गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळी,शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#Shivsena #Buldana #शिवसेना #खांमगाव

Post a Comment

0 Comments