हिवरखेड प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर
विश्र्व हिंदु परीषदच्या षष्ठीपुर्ती निमीत्त व बजरंग दला तर्फे श्री छञपती शिवाजी महाराज यांच्या350 व्या राज्यभीषेक निमीत्त अकोट मार्गे आलेल्या छञपती शिवाजी महाराज शौर्य जागरण याञे चे हिवरखेडमधे देश भक्त संपतराव भोपळे चौक येथे आगमण प्रसंगी हिवरखेड वीहीप व बंजरग दल तसेच शिवप्रेमी नागरीकानी स्वागत केले या वेळी गावातील छञपती शिवाजी महाराजाचे शिवप्रेमी नागरीक, पञकार, वीहीप, बंजरगी,यानीं शिवाजी महाराजाच्या मूर्तीचे औक्षन पुजन करुन माल्यार्पण केले तसेच रथयाञे सोबत आलेल्या मंडळिचे सुद्दा काली पीली स्टॅड वर स्वागत करुन त्यांचे चहापाण व्यवस्था बंजरगी कडुन करण्यात आली या वेळी भव्य अशा या शौर्य याञेची मोटर सायकल रॅली जय श्रिराम छञपती शिवाजी महाराजाचा जयजयकार करीत हिवरखेड मधून ठरलेल्या मिरवनुक मार्गाने तेल्हारा रोडवरील स्व डाॅ.का शा तिडके सोनवाडी फाट्यावर नेन्यात आली या छञपती शिवाजी महाराज शौर्य जागरण याञे साठी ठाणेदार गोवींद पांडव ऐ ऐस आय महादेव नेवारे गजानन कवळे शिंदे, श्रीकृष्ण सोंळके, साबळे शेंडे ईत्यादीच्या सहकार्याने हि शौर्य जागरण याञा पुढील प्रवासासाठी तेल्हारा मार्गाने रवाना झाली
0 Comments