Advertisement

मांझी भाकर - माझा अभिमान “

“ मांझी भाकर - माझा  अभिमान “
 स्पर्धा  जि. प प्राथमिक शाला - निसर्ग रम्य “ कुंवरदेव “  आई चे कष्ट - आई चा त्रास काय असतो हे दुर्गम आदिवासी भागातील बाल गोपालाना माहित असतो , जानीव असते , लहान वया पासून घर काम , सेती काम , लहानाचा सम्भाल करने , हे रक्तात , शहरी बाल गोपाल हया पासून लॉम्ब , एक तर आई वडील त्याना करु देत नाही व ते पण मोबाइल मध्ये गुंतलेले असतात , स्वयंपाक ला आई ला मदत  फ़ार कमी करत असावे , भविष्य चे धोखे अन गरज पाहता मुलाना चूलीवर च्या भाकरी करता याव्यात , करिता “ सन्मान परिवार “ ने एक प्रेरणा दायी उपक्रम ला सुरुवात केली , चूलीवर च्या भाकरी स्पर्धा आयोजित केली , इतर मुलासाठी ही प्रेरणा राहिल - आजच्या स्पर्धेत १०  मूलानी भाग घेतला , ७ विद्यार्थी ना प्रोत्साहन पर तर प्रथम ३ मुलाना विशेष बख्शीस देउन सन्मानित केले , स्पर्धा उपस्थिती श्री झांबरे साहेब थानेदार सातपुड़ा नगरी जलगाँव जामोद होते , गाव सरपंच , महिला , गावकरी , केंद्र प्रमुख , मुख्याधापक , शिक्षक , विस्तार अधिकारी हया सर्वांचे आभार 🙏🙏 अभिनंदन

Post a Comment

0 Comments