हिवरखेड येथे जील्हा परीषद सदस्य सौ सूलभा रमेश दूंतोडे यांच्या वीनती वरुन सबका साथ सबका विकास सबका विश्र्वास आदरनीय मोदीजीच्या व ऊपमूख्यमंञी फडविसाच्या ग्रामविकासाला प्राधान्य देनारे जिल्हाचे लाडके विधान परीषद सदस्य वसंतलाल खंडेलवाल यांचे विकिस निधीतुन दहालाखाचे सिमेंट क्राकीट च्या रस्त्यासाठी नीधी दिला असून त्याचे भुमीपुजन आज गावच्या प्रमुख नागरीक असलेल्या सरपंचा सौ वैषालीताई गणेश वानखडे याच्यां अध्यक्षतेखाली जिल्हा परीषद सदस्या सौ सुलभाताई रमेश दुंतोडे पंचायत समीती सदस्या सौ गोकुळा महेद्र भोपळे यांच्या हस्ते भूमीपुजन सपन्न झाले यावेळी ऊपसरपंच रमेश दूतोंडे माजी सरपंच बाळासाहेब भोपळे,माजी सरपंच संदीप ईंगळे महेद्र भोपळे,गटनेता रवीराणा घुंगड, गोवर्धन गांवडे बाळासाहेब नेरकर,मोहसीनभाई गणेश वानखडे, सूभाष चवरे रवी वाकोडे,संतोंष शर्मा, नंदलालजी राठी,नरेश निंबोकार,ग्रामविकास अधिकारीअनिल खुमकर,सजंय हिवराळे.केशव कोरडे कार्यक्रमाचे आयोजक प्रवीन येऊल शहरभाजध्यक्ष ग्रामपचांयत सदस्यगण ईत्यादीच्या सहकार्याने वरील भुमीपुजन कार्यक्रम पार पडला
0 Comments