मी संतोष डिवरे मी सभापती बाजार समिती यांना खुले आव्हान करतो की त्यांनी मार्केट ची आम सभा घेऊन सर्व शेतकऱ्यांसमोर माझे म्हणणे म्हणजेच मी जी तक्रार केली आहे त्या तक्रारीत तुमचे असे म्हणणे आहे की काही तथ्य नाही असे तुमचे म्हणणे आहे तर तुम्ही एक आर ऑफिस नांदुरा येथे येऊन आपले म्हणणे का मांडले मी तक्रार कर्ता या नात्याने मला सुद्धा तेथे बोलावले होते मी माझी बाजू मांडली आणि तुम्ही तुमची बाजु मांडली तुम्ही त्यामध्ये तुमचे कागदपत्रांमध्ये तुमची निमंत्रण पत्रिका.आणि चार शेतकऱ्यांची मागणी कि शेतकरी मेळावा घेण्यात यावा तसेच कार्यक्रमाचे फोटो फक्त एवढेच कागदपत्रे आहे आणि निमंत्रण पत्रिकेवर स्पष्ट उल्लेख आहे कि भगवान भाऊ धांडे यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने ऋषी मेळावा तसेच कार्यक्रमाचे जे फोटो आहेत स्टेजवर जे बॅनर लावले आहे त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे कि भगवान भाऊ धांडे यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने ऋषी मेळावा असे असुन सुद्धा आपले म्हणणे आहे की माझा वाढदिवस हा कार्यकर्त्यांनी वेळेवर साजरा केला असे कसे पत्रिका आणि बॅनर वेळेवर बनवले का याचे उत्तर शेतकऱ्यांना द्या हा मेळावा घेतांना जर नियमाने घेतला असता म्हणजेच मेळाव्या अगोदर होणार्या संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये त्या विषयाला मंजुरात घेऊन नंतर मेळावा घ्यायला पाहिजे होता पण नियमाने केले असते तर तुम्हाला पैसे खाता आले नसते हे माझ खुले आव्हान आहे एकच विषय टाकतो आणि थांबतो १०/१०/२०२३ ला जी मिटींग झाली त्या मिटींगमधे तिन महिन्यानंतर वाढदिवसाच्या खर्च का मांडला एवढा वेळ कशासाठी लागला १०/१०/२०२३ ला जी मिटींग झाली त्या मिटींगमधे भेटी व समारंभ या हेडखाली आपण ७७००० हजार रुपये खर्च दाखवला मि मिटींगमधे जेव्हा विचारणा केली तेव्हा तुम्ही हा खर्च मुकुल वासनिक साहेब यांनी बाजार समितीला भेट दिली त्यावर हा खर्च झाला असे सांगितले ज्या माणसाने संपूर्ण आयुष्य काॅग्रेस पक्षासाठी झिजवले त्या भल्या माणसाच्या नावावर आपण भ्रष्टाचार करता का ७७००० हजार रुपये खर्च कसा झाला शाल श्रीफळ म्हणजे ७७००० हजार रुपये का या प्रश्नाचे उत्तर शेतकऱ्यांना द्या अजुन सांगण्यासारखे भरपूर आहे हे फक्त एकाच हेडचे खर्चाचे झाले असे १० हेडच्या खर्चाचा हिशोब अजुन बाकी आहे तो ही मी हळुहळु असाच जनतेसमोर आणेल पहिल्या मिटींग पासुन १०/१०/२०२३ च्या मिटींगपर्यंत चा सर्व हिशोब मि जनतेसमोर मांडेल *आपला नम्र संतोष डिवरे*
0 Comments