Advertisement

श्री गुरुदेव सेवा मंडळाचे निष्ठावंत सेवक स्व सुरेश पेटे गुरुजी यांना आदरांजली अकोट प्रतिनिधी अमोल राणे

श्री गुरुदेव सेवा मंडळाचे निष्ठावंत सेवक स्व सुरेश पेटे गुरुजी यांना आदरांजली 
अकोट प्रतिनिधी अमोल राणे
श्री गुरुदेव सेवा मंडळ करतवाडी रेल्वे चे निष्ठावंत सेवक स्व सुरेश पेटे गुरुजी यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त श्री गुरुदेव सेवा मंडळ चोहोट्टा बाजार व करतवाडी रेल्वे यांनी त्यांच्या कुटुंबांकडुन आयोजित कार्यक्रमात एकत्र भजनाच्या कार्यक्रमातून आदरांजली दिली त्यावेळी श्री गुरुदेव सेवा मंडळाचे मुरलीधरजी किरडे, जनार्दनजी किरडे, भानुदासजी थोरात,मोहन बुंदे,भास्करराव अरबट, शरद बुंदे,ज्ञानेश्वर खेडकर,संतोष पिंपळकार,प्रशांत बुंदे,प्रविण बुंदे गुरुजी, युवा कीर्तनकार ह.भ.प.अंकुष महाराज बुटे ,गजानन बुंदे, चेतन राणे, गोपाल बुंदे,विनोद मुकुंदे,विलास पेटे,रुपेश पेटे, सुर्जन पेटे,व युवा उद्योजक प्रवक्ता अमोल राणे, यांनी भजनाच्या स्वरात आदरणीय स्व सुरेश रतिरामजी पेटे गुरुजी यांना आदरांजली दिली*

Post a Comment

0 Comments