Advertisement

खासदार सजंयजी धोञे यांनी हिवरखेडला दिला सतरा लाखाचा नीधी काक्रीट रस्ता भुमीपुजन

खासदार सजंयजी धोञे यांनी हिवरखेडला दिला सतरा लाखाचा नीधी काक्रीट रस्ता भुमीपुजन
हिवरखेड प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर 
 हिवरखेड अकोला लोकसभा मतदार संघाचे खासदार संजंयजी धोञे माजी राज्यमंञी भारत सरकार यांचे सबका साथ सबका विकास सबका विश्र्वास या मोदिजीच्या महामंञाला अनुसरुन संजय धोञे यांचे स्थानीक निधीअतर्गत २५१५ मधे दहालाख रुपयाचा सीमेंट कांक्रीट रोडचे बाळासाहेब नेरकर यांचे घराजवळील सहदेव ईगोंले ते शालीग्राम राजनकर यांचे घरापर्यत मंजूर झालेल्या सिंमेट रस्त्याचे आज रोजी दि12/10/23 ला भूमीपुजन तसेच गणेश रेखाते ते प्रवीण येऊल यांचे घराजवळील सात लक्ष रुपयाचे झालेल्या काक्रींट रस्त्याचे लोकार्पण अकोला लोकसभा मतदार संघाचे सयोंजक भाजपा यूवा नेते श्री अनुपभाऊ धोञे यांचे हस्ते तर अकोला जिल्हापरीषद सदस्या सौ सूलभा रमेश दुंतोडे यांचे अध्यक्षते खाली व सौ वैषालीताई गणेश वानखडे सरपंच यांचे आयोजनामधे व पंचायत समीती सदस्या सौ गोकूळाताई महेद्र भोपळे पचांयत समीती सदस्या सौ सदफ नाजमिन अब्दुल आदीक माजी सरपचा सौ प्रतीभाताई येऊल ,महीलाभाजपा तालुका सरचीटनीस सौ ऊज्वलाताई अमोल नेरकर तसेच तालुकाभाजपाध्यक्ष गजानन ऊंबरकार ऊपसरपंच रमेशभाऊ दुंतोडे अनिल पोहने,दिलीप नाठे महेद्र गोयनका महेद्र भोपळे केशव ताथोड,वीनोद ढबाले, अनील कराळे,गोवर्धन गावंडे शहर भाजपाध्यक्ष प्रवीण येऊल,संतोष शर्मा डाॅ श्रिंकात शिगोंकार, वीजय देशमुख, पंकज देशमुख, सतिष जयस्वाल सुभाष चवरे अमोल नेरकर चेतन गायकी.ठेकेदार राजू देशमुख,वासूदेव भड,रमेश सोनोने रवी वानखडे,नंदू शिंदपुरे,डाॅ संजय शर्मा नंदु केनेकर, प्रवीन सपकाळ सागर ऊगले,शञूघ्न वानखडे जगन्नाथ ऊगले,गणेश वानखडे,साहेबराव बेलूरकर तसेच ग्रामपंचायत सदस्यगण सर्व गावकर्‍यांचे ऊपस्थीतीत सध्यांकाळी संपन्न झाला यावेळी अनुपभाऊ धोञे यांचे नेरकर परीवाराकडुन शाल व श्रीफळ देऊन पुष्पगुच्छाने स्वागत केले भाजपावर प्रेम करनार्‍या सर्वानी व पदाधिकार्‍यानी या भूमीपुजन प्रसंगी ऊपस्थीती दर्शवली

Post a Comment

0 Comments