अकोला जिल्ह्याच्या शिरपेचात मनाचा तुरा
अकोला प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर
स्थानिक /अकोला
श्री शिवाजी महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रतिनिधी रोहन बुंदेले
याला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार युवा महोत्सवात प्रदान करण्यात आले
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात 4 लाख विद्यार्थी संख्या मधून विद्यापीठाचा सर्वात मोठा आणि प्रथम पुरस्कार रोहन बुंदेले याला प्रदान करण्यात आला
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अंतर्गत प्रो राम मेघे महाविद्यालय येथे आयोजित युवा महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले,उदघाटक युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ नितीन धांडे, प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध गजल सम्राट भीमराव पांचाळे,कुलसचिव डॉ तुषार देशमुख, विद्यार्थी विकास चे संचालक डॉ राजीव बोरकर यांच्या हस्ते रोहन बुंदेले याला आदर्श विद्यार्थी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
यावेळी महाविद्यालयाच्या वतीने संगीत विभाग प्रमुख डॉ किशोर देशमुख, डॉ वनिता भोपत,प्रा.नेत्रा मानकर सिनेट सदस्य डॉ अविनाश बोर्ड डॉ प्राजक्ता पोहरे व्यासपीठावर उपस्थित होते
विद्यापीठाचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार जाहीर मिळाल्या बद्दल रोहन बुंदेले यांचे अभिनंदन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन देशमुख, उपाध्यक्ष श्री गजानन पुंडकरप्राचार्य अबांदास कूलट डाॅ सजय तिडके ईत्यादीनी पुरस्कार मीळाल्याबद्दल रोहन बुंदेलेचे अभीनंदन केले
0 Comments