Advertisement

हिवरखेड प्रेस क्लब कडून जागतीक दिव्यांग दिनाला दिव्यांगाचा सन्मान साजरा

हिवरखेड प्रेस क्लब कडून जागतीक दिव्यांग दिनाला दिव्यांगाचा सन्मान साजरा
प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर 
हिवरखेड प्रेस क्लब व पञकार संघटने कडुन जागतीक दिन साजरा करण्यात आला यावेळी दिव्यांग निराश्रीता साठी नेहमी झटनारे व दोघेही पतीपत्नी दिव्यांग असलेले
संतगाडगे बाबा सेवा समीतीचे सस्थांपक पञकार बाळासाहेब नेरकर व दिव्याग असलेल्या सौ वनीता नेरकर तसेच सुभाष चवरे सूनील अस्वार, रमेश रेखाते,मनोज भगत, रमेश हागे शालीग्राम फोकमारे मगेश भगत संतोष गिर्‍हे यांचा दिव्यांग दिनास आॅल जर्नालीष्ट फ्रेंड सर्कल चे जिल्हाध्यक्ष कीरण सेदानी प्रेस क्लब सस्थांपक शाम भोपळे अध्यक्ष रीतेश टीलावत कार्याध्यक्ष प्रा संतोष राऊत, जितुशेठ लाखोटीया, केशव कोरडे मनिष भुडके,राजु अस्वार, संतोष मानके शेख जमीरभाई. गोवर्धन गांवंडे फारुख सौदागर शहजाद खाॅन प्रदीप पाटील ग्रामीन मराठी पञकार सघंटनेचे गजानन राठोड सौ अनिता नेवारेताई सौ ऊज्वला नेरकर ईत्यादी कडुन वरील दिव्याग बाधवांचा शालश्रीफळ पुष्पगूच्छाने सत्कार केला व त्यानां चहा फराळ देत दिव्यांग दिन साजरा केला

Post a Comment

0 Comments