प्रतिनिधि बालासाहेब नेरकर
महाराष्ट राज्य अपंग कर्मचारी संघटना शाखा अकोल्याचे वतीने अंपग कायदा 2016 मार्गदर्शन कार्यशाळा व जागतीक दिव्याग दिन साजरा करन्यात आला यावेळी प्रथम दिव्यांग व भाजपा दिव्यांग सेल भारतीय राष्टीय काग्रेंस ईत्यादी ऐकीकृत संघटनेच्या वतीने रॅलीचे आयोजन केले होते या कार्यक्रमात महाराष्ट राज्य कर्मचारी संघटनेचे राज्य ऊपाध्यक्ष संजय बरडे यांचे अध्यक्षते खाली व समाजकल्यान अधिकारी सूसतकार बीडीयो निंबाजी बारगीरे ऊद्योगपती वीवेक पारसकर भाजपा दिव्यांग आघाडीचे बाळासाहेब नेरकर भाराॅका चे सचिन सेजव मो.अजीज सर अवीनाश वडतकर राम शेंगोकार यांचे प्रमूख ऊपस्थीत संपन्न झाला प्रथम पाहून्यानी मानवाला दशसूञीचे महत्व सागनांरे संत गाडगेबाबाचे प्रतीमा पुजन करुन माल्यार्पण केले या नंतर दिव्यांगासाठी ऊत्कृष्ट कार्यकरनारे व दीव्यांग खेळाडु सामाजीक कार्यकरनारे बेरोजगार दिव्याग ऊद्योजक यांचा महाराष्ट राज्य कर्मचारी संघटने कडुन शाल श्रिफळ व संघटनेचे स्मृतीचीन्ह देऊन यथोचीत सत्कार करन्यात आला वरील कार्यक्रमाचे संचालन अवीनाश वडतकर यांनी केले तर संघटनेच्या कार्याचा ऊद्येश व दिव्यांग समस्याचे निवारण करन्याचा पुढाकार घेत दिव्यांगाचे सोबत असल्याचे संजय बरडे यांनी सागीतले तर भोजनानंतर संतगाडगे बाबा सेवा समिती हिवरखेड कडुन सालाबाद प्रमाने खरे ऊपस्थीत निराश्रीत गरजवंताना संजय बरडे वीवेक पारस्कर,दिव्यांग सेल भाजपा संयोजक बाळासाहेब नेरकर पञकार सूरज चौबे शालीग्राम फोकमारे श्रिकांत देशमुख सूधीर कडू सुभाष चवरे सुनिल अस्वार मो अजीजसर यांचे हस्ते ब्लॅकेट साडी चोळी कपडेचा वाटप करन्यात आले
0 Comments