Advertisement

मुख्य ओमशांती शाखा येथे जागतिक दिव्यांग दिन व वाढदिवस साजरा

मुख्य ओमशांती शाखा येथे जागतिक दिव्यांग दिन व वाढदिवस साजरा
 गरजवंताना शाखेकडून ब्लॅकेटचे वीतरण.
प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर कडुन
हिवरखेड प्रजापीता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्र्व विद्यालय माऊंट अबु द्वारा संचालीत मुख्य ओमशांती शाखेत जागतीक दिव्यांग दिनाला अनूसरुन शांखेचे प्रसीद्दी प्रमुख पञकार संतगाडगेबाबा सेवा समीतीचे सस्थांपक बाळासाहेब नेरकर हे दिव्यांग असून त्यांचा वाढदिवस राजयोगीने ब्रम्हकुमारी रश्मदिदी यांचे अधीपत्याखाली संपंन्न झाला प्रमुख अतीथी म्हनुन ऐ एस आय महादेव नेवारे सौअनीता नेवारे श्रीमती सवदेताई देवीदास फोप्से होते यानंतर जागतीक दिव्यांग दिना नीमीत्त श्रीमती माया रेड्डी यांनी सूंदर गीत गाऊन आपल्या प्रास्तावीकातुन दिव्यांगासाठी शासनाचे योजनाची माहिती दिली तर श्रीमती ज्योत्सनादिदी यांनी बाळासाहेब नेरकर यांचे कार्याचा व गाडगेबाबाच्या दशसूञीचा जागर करनारे म्हनुन गौरव केला तर मिञाचे सहयोगाने संतगाडगेबाबा समीतीद्वारै निराश्रीत गरजवंताना मदतीचा हात देऊन आपल्या शाखेच्या ऊपक्रमाला प्रसीद्दी देनारे सदैव शिवबाबाच्या आज्ञेत राहुन निस्वार्थ सेवा देत असतात तर आपलेही काहीतरी समाजातील गरजुना देने लागते या शिवबााबाच्या मुरलीतुन सेवा ही परमोधर्म मानुन बाळासाहेब नेरकरच्या कार्यावर स्तुती सूमने ब्रम्हकुमारी रश्मीदिदीनी आपल्या ओजस्वीवानीतुन स्तुतीसूमंने ऊधळली वाढदिवसाचा केक भरवल्यानंतर ऊपस्थीत असलेल्या गरजु निराश्रीत मातोश्रीना शाखेकडुन ब्लंकेट वाटन्यात आले वरील कार्यक्रम श्रिमती सवदेताई सौ अनिता नेवारे सौ बोडखेताई विष्णु रेखाते सौ रेखाते मोहन मानसेता देवीदास ईखार प्रकाश ईखार गजानन येऊल स्वरुप मामनकर,रमेश येऊल डांगेताई, यांच्या सहयोगाना जागतीक दिव्यांग दिनाला बाळासाहेब नेरकर यांचा वाढदिवस साजरा केला यावेळी संतोष शर्मा यांनी सूद्धा अभिष्टचींतन पर गिताद्वारे शूभेच्छा दिल्या

Post a Comment

0 Comments