श्री साईं हॉस्पिटल ला १०३ रुग्णानी घेतला लाभ*
देऊळगावराजा शहरामधे डॉ. अक्षय गुठे याचे श्री साईं हॉस्पिटल मधे *लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे* याच्या जयंती निमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .
त्याप्रसंगी जालना मधील *डॉ. हरिष दरक सर ( लिव्हर व पोटविकर तज्ञ* ) यानी मोफत तपासणी व उपचार केले
दैनंदिण जिवनामधे फास्टफूड खाणे किवा मसाले पदार्थाचे सेवन जास्त प्रमाणत दिसुन येत असल्यामुळे पोटाचे विकार मोठ्या प्रमाणत दिसुन येत आहेत या रुग्णानी लाभ घेतला
शिबिर प्रसंगी प्रथम स्व.मुंडे याच्या प्रतिमेचे पुजन करुन शिबिराला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी मा.नगराध्याक्ष संतोष खांडेभराड राष्ट्रवादी राष्ट्रवादी नेते दिलीप झोटे सर राष्ट्रवादी तालुका अध्याक्ष राजेश इगळे डॉ. अक्षय गुठे. जेष्ठ पत्रकार मुशिखान कोटकर , जेष्ठ पत्रकार सुरज गुप्ता भाजपा युवा नेते शुभम जायभाये ,बबलु जायभाये , चंद्रभान झिने अरविंद खांडेभराड , निलेश गिते, याची उपस्थिती होती.
0 Comments