प्रतिनिधी हिवरखेड बाळासाहेब -हिवरखेड येथे शासकिय निमशासकीय कार्यालय तसेच गावातील ग्रामपंचायत पोलीस स्ठेशन जील्हा परीषद शाळा ऊर्दु शाळा तसेच मूलीची मराठी प्रायमरी शाळा येथे सूद्दा आज सहा डीसेबंर
विश्वभूषण, बोधीसत्व, भारतरत्न
प.पू. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन करन्यात आले या वेळी मूलीचे प्रायमरी शाळेचे मूख्याध्यापक श्री नीलेश खिरोडकार सौ शेटे मॅॅडम पञकार बाळासाहेब नेरकर वीनोद ताळे ताळे गुरजी ईत्यादी बाबासाहेबाना पुष्प सूमनानी वीनम्र अभिवादन केले बाबासाहेबाच्या लेखनीचा ईतीहास शालेय जिवनशैली त्यांचे देशाप्रती असलेली आस्था शिक्षनाचे महत्व व त्यांचे कार्य शाळेच्या लहान लहान विध्यार्थीनीना शाळेच्या मॅडम नी कथन केली यांनतर सर्वानी बाबासाहेबाना भावपुर्ण वीनम्र अभीवादन केले*
0 Comments