प्रतिनिधी खामगाव
विदर्भ कुणबी मराठा समाज मंडळ पुणे(भोसरी) च्या वतीने
जगतगुरु संत श्री तुकाराम महाराज सामाजिक व कृषिरत्न जीवनगौरव पुरस्कार माझे वडील मा श्री. बाबूरावसेठ लोखंडकार यांना आमदार .महेशदादा लांडगे यांचा शुभहस्ते प्रदान व.प्रमोद कुटे महाले साहेब(चिखली), चंद्रकांत नखाते , प्रमोदभाऊ ठोंबे पाटील,किसानराव बोंद्रे, हर्षलभाऊ गोंड ,अनंतराव भाळसाखरे ,मा.कविताताई भोगळे कडू,,केशवराव गाढे या मान्यवरांच्या हस्ते पुणे येथे देण्यात आला.ह्यावेळी वधु वर परिचय मेळाव्यात अनेक वधु मुली व वर मुले त्यांंनी मुलाखती दील्या त्यांचे पालक व समाजातील ईतर क्षेत्रात नामवंत मंडळी व युवा उद्योजक हजारोंच्या संखेने उपस्थितीत होती मोठ्या उत्साहात नियोजनबद्ध कार्यक्रम संपन्न झाला
0 Comments