द्वारा आयोजित नवविधा 2024
दिनांक 19 मे रोजी एक दिवसीय व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजनअखिल भारतीय परिषद, जळगाव जामोद द्वारा आयोजित केले होते. सदर शिबिरास प्रमुख उद्घाटक श्री. संतोष भगत सेवा निवृत्त प्राचार्य द नु इरा हायस्कूल जळगांव जामोद ), प्रमुख अतिथी श्री. गजानन वानखडे(केंद्रप्रमुख ), प्रमुख उपस्थीती राधे खार्डे (विशेष तज्ञ, जळगांव जामोद ) यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. तदनंतर सायबर क्राईम नारायण सरकटे (उपनिरिक्षक पोलीस स्टेशन जळगाव जामोद) तर ताण व्यवस्थापन प्रसेंजित मिश्रा (आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक) सदर शिबिरास मार्गदर्शन मान्यवर यांनी उपस्थित असलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना संबोधित केले. संबोधित मार्गदर्शन करणारे आणि उपस्थित असणारे विद्यार्थी - विद्यार्थिनी यांच्या वयातला, वर्षाचा दुवा सांगून सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थीनां पडलेल्या प्रश्नांचे मार्गदर्शन केले.या प्रसंगी विदर्भ प्रांत अग्री व्हिजन सह संयोजक चंद्रकांत बोबडे,शिबिर प्रमुख शुभम राजपूत,शिबीर सह प्रमुख नंदनी ढगे यांनी सदर शिबिरासाठी अथक परीश्रम घेतले... तसेच, युनिक अकेडमी, जळगांव जामोद यांनी मोलाचे सहकार्य केले. सदर शिबिरासाठी जळगांव जामोद शहरातील व आजूबाजूच्या खेडे गावातील विद्यार्थी - विद्यार्थिनी यांनी उत्फूर्त सहभाग नोंदवून उपस्थितती दर्शविली. तर शिबीराचा समारोह श्री. आकाश अंभोरे (अभाविप पूर्व कार्यकर्ता) यांनी केला.
0 Comments