बुलढाणा : भारतीय संविधानाचे जनक, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन आज दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी विश्व पानसरे, जिल्हा पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांचे संकल्पनेतुन महिला, मुली, जेष्ठ नागरीक यांना तात्काळ पोलीस मदत, कायदेशीर मार्गदर्शन, घरबसल्या मोबाईलद्वारे तक्रार दाखल करण्याची सुविधा उपलब्ध व्हावी या उदात्त हेतुनेहेल्पलाईन लिंक कार्यान्वीबुलढाणा जिल्ह्यातील महिला, मुली, जेष्ठ नागरीक यांना बुलढाणा पोलीस दलाने कार्यान्वीत केलेली हेल्पलाईन लिंक वर आपले रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. हेल्पलाईन लिंक वर रजिस्ट्रेशन करतांना सर्वप्रथम आपली प्रोफाईल बनवा. त्यामध्ये आपले संपुर्ण नाव, संपर्क क्रमांक, पोलीस स्टेशन, गावाचे नाव इत्यादी माहिती अचुक भरुन तयार करणे आवश्यक आहे. हेल्पलाईन लिंकवर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर
पुढीलप्रमाणे सुविधा तात्काळ प्रभावाने उपलब्ध होणार आहेत. सदर लिंकवर रजिस्ट्रेशन पुर्ण झाल्यानंतर या प्रणालीमधुन जवळचे पोलीस स्टेशन निवडु शकतो. पोलीस स्टेशन निवडल्यानंतर संबंधीत पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांची संपुर्ण माहिती मोबाईल स्क्रिनवर दिसुन येते. संपर्क बटनावर क्लिक करुन थेट कॉल करता येतो. लोकेशन पहा बटनावर क्लिक केल्यास संबंधीत पोलीस स्टेशनचे लोकेशन Google Map द्वारे उघडता येते. लिंकच्या मदतीने बुलढाणा जिल्ह्यातील महिला, मुली, जेष्ठ नागरीक यांना सुविधांचे सुलभीकरण ' आहे. त्यामुळे सर्व मदतजेष्ठ नागरीक यांनी सुविधेचा वापर करण्याकरीता हेल्पलाईन लिंकवर रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक, विश्व पानसरे यांनी केले आहे. करण्यात आलेली आहे.
0 Comments