Advertisement

सुनगांव शिवारात पट्टेदार वाघाचे दर्शन.नागरीकांनी सर्तक राहण्याचे वनविभागाचे आव्हान

सुनगांव शिवारात पट्टेदार वाघाचे दर्शन.नागरीकांनी सर्तक राहण्याचे वनविभागाचे आव्हान 

सुनगाव येथील सर्व शिवारातील शेतकऱ्यांनी  आज गोरक्षनाथ रस्त्याने वसंता भाऊ कपले यांच्या मक्या च्या शेतात मोठा पट्टावाल्या वाघाचे दर्शन झालेले व ड्रोन कॅमेराने वाघचआहे हे सुद्धा सिद्ध झालेले आहे आहे सध्या फॉरेस्ट ची टीम व पोलीस त्याचा शोध घेण्याचा काम करत आहे तरी रात्री बे रात्री शेतात जाणाऱ्या आपल्या शेतकरी बांधवांनी सुरक्षितेची काळजी घ्यावी असे आवाहन वन विगाकडुन करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments