Advertisement

खंडोबा भव्य यात्रा महोत्सव निमित्त मांडवा येथे देविदास शर्मा यांचा भव्य दिव्य सत्कार

* *खंडोबा भव्य यात्रा महोत्सव निमित्त मांडवा येथे देविदास शर्मा यांचा भव्य दिव्य सत्कार*

*मोबाईल च्या युगात मुलांनी देविदास शर्मा यांचा आदर्श घ्यावा --- मुख्याध्यापक अजबराव देवकर*
*खामगांव/(संतोष आटोळे)*
खामगाव येथील सतिफैल परीसरातील धार्मिक सामाजिक कार्यात सदा अग्रस्थानी असणारे गोर गरीबाची सेवा करणारे श्री सदगुरु एकनाथ महाराज भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा यांच्या मार्गदर्शना खाली मागिल 26 वर्षा पासून विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम निस्वार्थ पारदर्शक. योग्य नियोजन करून उपक्रम राबविले जात आहे देविदास उर्फ मुन्ना भाऊ शर्मा यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जात असुन त्यांना भारत गौरव. महाराष्ट्र भुषण. विश्वकर्मा समाज रत्न.बहुजन महाराष्ट्र रत्न. छत्रपती शाहु महाराज जिवन गौरव. इंडियन एक्सलेंन्स अवार्ड. नॅशनल आयकॉन अवार्ड व अनेक राष्ट्रीय. व राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले आहे त्या निमित्त दि 18 जानेवारी रविवार रोजी  श्री खंङोबा ची भव्य यात्रा चे औचित्य साधुन मांडवा येथे देविदास शर्मा यांचा शाल. पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन भव्य दिव्य सत्कार करण्यात आला तसेच सेवा निवृत्त पी एस आय शेषरावजी अंभोरे. शालीग्राम देशमुख. दिलीप झापर्ङे. सुधाकर शास्त्री यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला यावेळी मोबाईल च्या युगात मुलांनी व तरूणानी देविदास शर्मा  यांच्या सेवा भाव डोळ्या समोर ठेऊन आदर्श घ्यावा असे प्रतिपादन मुख्याध्यापक सर अजबराव देवकर यांनी केले नंतर ह, भ, प, शालीग्राम महाराज देशमुख याचे प्रवचन झाले
या प्रसंगी प्रमुख पाहुणे शेषराव अ अंभोरे.  सत्कार मुर्ती देविदास शर्मा. ह. भ. प.शालीग्राम महाराज देशमुख. मुख्याध्यापक अजबराव देवकर

.ज्योतीषाचार्य सुधाकर शास्त्री. दिलीप झापर्डे. गजानन देशमुख. तेजस चिपळे. राजेंद्र आव्हाड. विठ्ठल घोडके.अर्जुन नागरे.गणेश अंबाडे. शिवाजी जायभाये.आत्माराम तारे. संतोष मुंढे.पांडुरंग आघाव. रामेश्वर खरात. गणेश बुरुकुल. वैभव मोरे. अमोल सानप. कैलास गीते. गणेश मिसाळ. गजानन आव्हाड.प्रदीप कुहीटे. जगन्नाथ नागरे.प्रल्हाद बापू दराडे. शांताराम लोढे. शिवाजी गव्हाणे. माजी सैनिक पंढरीनाथ नागरे. माणिकराव दराडे.शिवाजी सानप.शिवाजी केवट. तेजराव लोंढे. पोलीस पाटील रामप्रसाद तारे. शिक्षक सुरेश लोढे. राजू कुहिटे. सरपंच अभिजीत कुठे.ग्रामसेवक अशोक बुरुकुल. ग्रामसेवक संघटना जिल्हाध्यक्ष गजानन घुगे.परमेश्वर सानप. संदीप नागरे. अभय कवळेकर. प्रकाश लोढे. अनिता नागरे. दिपा चिपडे. श्रावणी चिपडे. जान्हवी शर्मा. मानवी शर्मा. रजना आव्हाड. जयश्री अंबाडे. रत्ना घोडके. अर्चना  मुंडे. सुनीता बुरूकुल. वंदना आव्हाड. पुष्पा नागरे. सुलोचना सानप. कांता तारे. कमल कुहिटे. कासा दराङे. कौसा लोढे. गोदावरी सानप. अरूणा सानप. मंगला नागरे. ज्योती देवकर. शकुतला तारे. मिना घुगे. मिना  बुरूकुल. शारदा घोडके. वर्षा सोनुने. सरला बुरूकुल. कला गोडसे. छाया लकडे. गया गोडसे.पुष्पा लोंढे.गोदावरी सानप. कौशल्या देवकर. रत्नमाला घोडके. कमल लोढे. सरस्वती घुगे. यमुना डोईफोडे. इंन्दु सानप  चंद्रभागा घुगे. आनपुर्णा  गिरी. गंगु घुगे. साठु मुळकुळे. मंगला बुरूकुल. कांता लोढे. पार्वती सानप  रूख्मीणी झगरे. राधा गायकवाड. व गावातील शेकडो महीला पुरूषाची उपस्थिती होती

Post a Comment

0 Comments