Advertisement

धनगर समाजाचे आंदोलन ?जालन्यात संचारबंदी लागू

धनगर समाजाचे आंदोलन ?जालन्यात संचारबंदी लागू 

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याकरता 17 जानेवारी रोजी रॅली घेऊन अंबड चौफुली येथुन दीपक बोराडे मुंबईला जाणार आहेत मात्र आझाद मैदान पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली आहे. त्यामुळे धनगर समाजाचे आंदोलन करते जालना व अंबडला एकत्र जमा होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी जालना व अंबड शहरात शनिवारी पहाटे पाच ते रात्री बारा वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे शाळा महाविद्यालय दुकाने आस्थापना यांनाही लागू राहणार आहे या काळात कोणत्याही प्रकारचे शस्त्र ज्वलनशील पदार्थ स्फोटके बाळगता येणार नाही ...


या बाबींना दिली सूट शासकीय निमशासकीय.शासकीय कार्यालय. दूध वितरण .रेल्वे .पिण्याचे पाणीपुरवठा. सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणाऱ्या आस्थापना. दवाखाने वैद्यकीय केंद्रं .औषधी दुकाने रुग्णवाहिका विद्युत पुरवठा प्रसार माध्यमे यांना संचार बघितली आहे

Post a Comment

0 Comments