Advertisement

प्रतापगढ येथे देविदास शर्मा यांचा सामाजिक सत्कार**जेव्हा कर्म समाजाप्रती.धार्मिक निस्वार्थ असेल तर नांव ओळख आपोआप होते -- प्रेमनारायण विश्वकर्मा*खामगांव /(संतोष आटोळे)

*प्रतापगढ येथे देविदास शर्मा यांचा सामाजिक सत्कार*
*जेव्हा कर्म समाजाप्रती.धार्मिक निस्वार्थ असेल तर नांव ओळख आपोआप होते -- प्रेमनारायण विश्वकर्मा*
खामगांव /(संतोष आटोळे)
        खामगाव येधील सतिफैल परीसरात राहणारे देविदास शर्मा ज्यांना मुन्नाभाऊ म्हणून सुद्धा ओळखले जाते एक असे नांव जे आज सामाजिक धार्मिक कार्या करीता फक्त  महाराष्ट्रात च नव्हे तर दुसऱ्या राज्यात सुद्धा  प्रेरणे चे स्त्रोत बनले आहे धार्मीक. सामाजिक आणि गरीब अनाथ लोकासाठी मुन्नाभाऊ हे सदगुरु एकनाथ महाराज भजन मंडळाच्या माध्यमातून विविध अनेक उपक्रम चालवित आहेत जेव्हा कर्म समाजिक. धर्मिक असतील तर नाव ओळख आपोआप होते  असे मनोगत सत्कार प्रसंगी प्रेमनारायण विश्वकर्माजी यांनी व्यक्त केले उत्तर प्रदेश प्रतापगढ येथील भरतपुर येथे महाराष्ट्र खामगांव येथील सतिफैल परीसरात राहणारे महाराष्ट्र विश्वकर्मा रत्न पुरस्कार प्राप्त देविदास शर्मा यांच्या भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले होते श्री सदगुरू एकनाथ महाराज भजन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा यांचे धार्मिक.सामाजिक कार्य पहाता त्यांना राष्ट्रीय महाराष्ट्र भुषण पुरस्कार. राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार. महाराष्ट्र विश्वकर्मा रत्न पुरस्कार. बहुजन रत्न असे अनेक राष्ट्रीय आणी राज्यस्तरीय पुरस्कार ने सम्मानीत करण्यान आले आहे.अनेक संस्था व्दारा सुद्धा त्यांना संम्मानित करण्यात आले आहे एकदम साधी राहणीमान उच्चविचार गोर गरीबा च्या मदतीला धावून येणारे समाज सेवक यांचे सेवाभावी कार्य पाहून ९ मे २०२६ रोजी  देविदास शर्मा यांचा शाल.श्रीफळ देवून जाहीर सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्रेमनारायण विश्वकर्मा.शिवराज विश्वकर्मा. देवराज विश्वकर्मा. मिथिलेश विश्वकर्मा. दिपककुमार विश्वकर्मा .सरगम विश्वकर्मा. हर्ष विश्वकर्मा.हर्षित विश्वकर्मा.अजय विश्वकर्मा.राजमनी विश्वकर्मा.संजय विश्वकर्मा. कमल विश्वकर्मा. अभिराज विश्वकर्मा. रामराज विश्वकर्मा. नितीन विश्वकर्मा.विनय विश्वकर्मा. विपिन विश्वकर्मा.बब्बु चौरसिया.अभयप्रसाद विश्वकर्मा.ज्योती विश्वकर्मा. कल्पना विश्वकर्मा. सुधा विश्वकर्मा. उर्मिला विश्वकर्मा.त्रृतु विश्वकर्मा.गुही विश्वकर्मा. मीना विश्वकर्मा.कुंज विश्वकर्मा. सुमित्रा विश्वकर्मा. सुमन विश्वकर्मा. कुसुम विश्वकर्मा.प्रिती विश्वकर्मा तथा विश्वकर्मा समाजाचे शेकडो महीला.पुरुषांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेमनारायण विश्वकर्मा मुंबई यांनी केले

Post a Comment

0 Comments