Advertisement

केंद्रिय प्रारथमीक शाळा सावळदबारा येथे आरोग्य शिबीर आणि वरकाऊट विषयी कार्यक्रम संपन्न या कार्यक्रमादरम्यान परिसरातील ग्रामस्थांची मोठी उपस्थिती दिसुन आली

 केंद्रिय प्रारथमीक शाळा सावळदबारा येथे आरोग्य शिबीर आणि वरकाऊट विषयी  कार्यक्रम संपन्न या कार्यक्रमादरम्यान परिसरातील ग्रामस्थांची मोठी उपस्थिती दिसुन आली



सोयगाव औरंगाबाद प्रतिनिधी सुनील चव्हाण



 सोयगाव तालुक्यातील सावळदबारा हे गाव 18 गावांचे केंद्र असुन अजिंठा डोंगर द-यांमधे बसलेले औरंगाबाद जिल्ह्याच्या शेवट च्या टोकाला असलेले गाव आहे या  सावळदबारा गाव  येथे 16 एप्रिल रोजी सकाळी आरोग्य शिबीर आणि वरकाऊट चा कार्यक्रम घेण्यात  आला  हर्षदा वेलनेस सेंटर तर्फे आरोग्य  शिबीर वरकाऊट चा कार्यक्रम आयोजित  करण्यात आला होता  या कार्यक्रमा दरम्यान समाधान पवार , परमेश्वर सोनवणे , कीर्ती सोनवणे , योगेश सोनवणे , सविता सोनवणे यांनी उपस्थित असलेले ग्रामस्थांना मोलाचे मार्गदर्शन करुन  सर्व आजारा विषयी  माहिती देऊन मोलाचा सल्ला दिला या दरम्यान परिसरातील मोठ्या संख्येने कर्मचारी, गावकरी पत्रकार,  ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

0 Comments