सात वर्षीय मुलिचा रोजा उपवास पूर्ण
सोयगाव औरंगाबाद प्रतिनिधी सुनील चव्हाण
सावळद बारा येथील अरशिन सदफ मो.अशपाक वय 7 वर्ष यानी पहिला रोजा उपवास केला असून परिसरातून व त्यांच्या नातेवाईकांनी कौतुक केले जात आहे. एवढ्या लहान वयात उपवास केला असून त्यात सावळद बारा परिसरात ४१ डिग्री पर्यंत तापमान असुन सुद्धा या लहान बालकांनी हे कडक उपवासाचे व्रत केले आहे.
0 Comments