Advertisement

माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाषजी आजबले यांच्या वाढदिवसानिमित्त नियोजित कार्यक्रम पवनी शहर येथे पार पडले*

 *माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाषजी आजबले यांच्या   वाढदिवसानिमित्त नियोजित कार्यक्रम पवनी शहर येथे पार पडले*



धोबी तलाव हनुमान मंदिर पवनी येथे स.10. वा प्रतीकभाऊ कहु यांच्या हस्ते पूजन व हनुमान चालीसा पठन करण्यात आले..

व त्यानंतर सकाळी 11.वाजे वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आले.. आणि तसेच ग्रामीण रुग्णालय पवनी येथे भेंट देऊन 30 रुग्णाना फऴ वाटप  करुण व त्यांच्या आरोग्याची विचार पुस केली...


त्या प्रसंगी उपस्थित सर्व सामाजिक कार्यकर्ते

         अभयभाऊ राऊत अनिकेतभाऊ सावरकर, लोकेशभाऊ तलवारे, प्रतीकभाऊ कहु, बालूभाऊ तिड़के, विजय सावरकर, अमित मांडरे, मनोज चिचघरे, अमोल जिभकाटे, संतोष काटेखाये, संतोष राऊत, ई. सामाजीक कार्यकर्ते नियोजित कार्यक्रमला उपस्थित होते..


आयोजक :-

         ✍🏻 *अमोल लांजेवार*✍🏻

Post a Comment

0 Comments