Advertisement

माजी आमदार राणा दिलीप कुमार सांनदा साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त लाखनवाडा येथे 2मे 2022येथे भव्य शेतकरी मेळावा


      खामगांव .. माजी आमदार राणा दिलीप कुमार सांनदा साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त लाखनवाडा येथे


  2मे 2022येथे भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांची उपस्थिती राहणार आहे तरी लाख न वाडा परिसरात शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा योग्य बियाण्याची निवड,पावसाचा अचूक अंदाज , शेळी व मेंढी पालन ,वर्मी कंपोस्ट खत या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन नवल रामदास पाटील ग्राम पंचायत सदस्य लाख न वाडा यांनी केले 





Post a Comment

0 Comments