Advertisement

दुसरबीड येथे किनगाव राजा पोलीस स्टेशनच्या वतीने पवित्र रमजान महिन्यानिमित्त इफ्तार पार्टी उत्साहात* ( जिल्हा प्रतिनिधी याकूब शेख)

*दुसरबीड येथे किनगाव राजा पोलीस स्टेशनच्या वतीने पवित्र रमजान महिन्यानिमित्त इफ्तार पार्टी उत्साहात* ( जिल्हा प्रतिनिधी याकूब शेख) 
मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू असल्याने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पोलीस स्टेशन किनगाव राजा यांच्या वतीने दुसरबीड येथे दादामिया दर्गा मज्जिद मध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते इफ्तार पार्टीमध्ये  उपास सोडण्यात आले यावेळेस गावातील मुस्लिम बांधव उपवास ठेवणारी


 मंडळी आणि गावातील सर्व धर्माचे लोक प्रतिनिधी व सर्वपक्षीय नेते मंडळी व पत्रकार तसेच किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय मातोंडकर व सर्व पोलीस कर्मचारी स्टॉप उपस्थित होते

Post a Comment

0 Comments