Advertisement

दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन च्या वतीने नांदुरा तालुका व शहर कार्यकारी जाहिर .


मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
 दिव्यांग मल्टीटीपर्पज़ फाऊंडेशनचे जिल्हा अध्यक्ष नागेश सुरंगे यांच्या मार्गदर्शनाखाली दि 13-08-2023 रोजी मलकापूर विश्राम गृहात बैंठक संपन्न झाली या बैठकीत फाऊंडेशन च्या
पुढील कामकाजाबाबत चर्चा होवून संस्थापक अध्यक्ष निलेश चोपडे यांच्या उपस्थित व हस्ते नांदुरा तालुक्याचे अध्यक्ष प्रकाश चोपडे व मलकापूर शहराचे सचिव पदी प्रकाश वाघ यांच्या नविन नियुक्त्या करण्यात आल्या.
 याबाबत नवनियुक्त पदाधिकाऱ्याना नियुक्ती पत्र देवून शुभेच्छा देण्यात आल्या.
 त्यावेळी उपस्थित फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष
निलेश  चोपडे,जिल्हा अध्यक्ष, नागेश सुरंगे,कोषाध्यक्ष संतोष गणगे,सदस्य अंकित नेमाडे,अशोक पवार, विवेक राजापुरे, संजय रायपुरे ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments