Advertisement

माहेश्वरी युवा संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी बंग तर सचिव राठी

प्रतिनिधी नागेश भटकर
 बुलढाणा जिल्हा माहेश्वरी युवा संगठनाची समारोपिय सभा मावळते अध्यक्ष अनुज मुंधडा यांच्या अध्यक्षते खाली रविवार ३ सप्टेंबर रोजी बुलढाणा येथे संपन्न झाली. सभेमध्ये सत्र २०२३ २०२६ करिता त्रैवार्षिक कार्यकारणीचे गठन करण्यात आले. त्यात प्रामुख्याने अध्यक्ष म्हणून कन्हैया हरगोविंद बंग तर सचित्र म्हणून अंशुल जसराज राठी यांची निवड करण्यात आली.
उर्वरित कार्येकारणीमध्ये डॉ. विनित गांधी वरिष्ठ उपाध्यक्ष, कृष्णा राठी व संकेत चांडक उपाध्यक्ष, रुपेश मुंधडा व शुभम तोषनीवाल सहसचिव, अनुप भाला कोषाध्यक्ष, पियुष धुत संगठन मंत्री, योगेश चांडक प्रचार मंत्री पंकज टावरी सांस्कृतिक मंत्री, आकाश टावरी यांची खेल मंत्री म्हणून निवड करण्यात आली. तर प्रदेश कार्यकारी मंडळात पवन टावरी, दीपांशु मेवा, मयूर मुहना, पवन चांडक, अमोल चांडक, महेश टावरी, आशिष राठी, अनुप मालपाणी, राहुल जाजू, भावेश लढा, अनुज मुंदडा, हेमंत बागडी, कौस्तुभ मोहता, गिरीराज कोठारी, धनंजय तोष्णीवाल यांची निवड झाली व प्रदेश कार्यसमिती मधे चेतन राठी, लोकेशचंद्र गांधी यांची निवड करण्यात आली. तसेच अ. भा. युवा संगठनाच्या राष्ट्रिय कार्यकारी मंडळामध्ये अंकीत टावरी, सौरम चांडक, निलेश लाहोटी, आयुष मालपाणी, व प्रदिप राठी यांची निवड करण्यात आली. मुख्य निवडणुक अधिकारी म्हणून माजी जिल्हा युवा अध्यक्ष गोपाल तोषनीवाल तर सहायक निवणुक अधिकारी डॉ. देवेश नवगजे, गणेश गांधी यांनी काम पाहिले, तर विदर्भ प्रदेशचे म्हणून भूत डॉ. गोविंद झवर व डॉ. विजय टावरी हे उपस्थित होते.समेला सहकार महर्षी राधेश्याम चांडक यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. प्रमुख उपस्थिती म्हणून संजय सातल जिल्हा सभा अध्यक्ष बुलढाणा, बुलढाणा अर्बनचे संचालक डॉ. किशोर केला, महासभेचे समिती संयोजक विवेक मोहता, जिल्हा सभा सचिव पवन लढा, जिल्हा समा सहसचिव उमेश मुंधडा व युवा संघटनचे प्रदेश मंत्री प्रवीण कलंत्री यांची उपस्थिती लाभली. समेला जिल्हातिल सर्व १३ तालुक्यांचे अध्यक्ष व सचिव समवे सर्व तालुक्यातून जिल्हा कार्यकारी मंडळाला निवडून आलेले जिल्हा कार्यकारी मंडळ सदस्य उपस्थित होते. सभेचा समारोप सह-भोजनाने झाला, वरिल सभा बुलढाणा तालुका नाहेश्वरी युवा संगठनाच्या अतिव्यात आयोजित करण्यात आली होती. समेला यशस्वी करण्यासाठी बुलढाणा तालुका माहेश्वरी समाज बांधवानी अथक परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन निवर्तमान सचिव राजेश चांडक यांनी केले. अशी माहिती प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात नवनिर्वाचित सचिव अंशुल राठी यांनी दिली आहे. (का.प्र.)

Post a Comment

0 Comments