प्रतिनिधी
अंढेरा ता. सिंदखेडराजा येथील श्री.रामेश्वर महाराज संस्थान ला श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी महप्रसादाची जुनी परंपरा आहे.आज त्या निमित्ताने राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष मा.श्री.संदीप दादा शेळके यांनी संस्थान ला भेट दिली, गावकऱ्यांच्या वतीने सत्कार स्वीकारून मंदिराच्या आवरात वृक्षलागवड करून गावकऱ्यांच्याआनंदात सहभागी झाले. त्या प्रसंगी श्री.रविंद्र नागरे, गजानन सानप (उप सरपंच,अंढेरा), श्री कृष्णा नागरे, श्री.बद्री सानप,श्री.जगन नागरे,श्री.पुंजाराम नागरे श्री.रमेश केवट ,श्री.ज्ञानेश्वर म्हस्के(पत्रकार), श्री. काशिनाथ शेळके,श्री रामुभाऊ राजपूत व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.
0 Comments