Advertisement

जळगाव जामोद येथे कावड यात्रेचा प्रचंड माहोलदोन मंडळांचा सहभाग


प्रतिनिधी नागेश भटकर
जळगाव जामोद शहरात वर्षागणिक भव्य दिव्य असे स्वरूप शेवटचा सोमवार असल्याने शहरात कावड यात्रा उत्सवाला प्रचंड स्वरूप प्राप्त झाले होते. शहरातील २ कावडधारी मंडळांनी कावडयात्रा काढून शिवलिंगाला जलाभिषेक केला. त्यामूळे 'हर 'बोला महादेव' च्या गजराने अवधे येत होत्या. यामध्ये श्री अंबिका तसेच कालभैरव येत आहे आज श्रावण महिन्याचा सोमवारी शहरामध्ये विविध ठिकाणी  शहर दणाणून गेले होते. श्रावण महिन्यातील प्रत्येक मानाची कावडयात्रा मंडळ मंडळांचे शेकडो कावडधारी
 कावडधारी मंडळांनी वेगवेगळ्या तीर्थस्थळांवरून खांद्यावर कावड भागातून डी. जे. व पारंपारीक वाद्य घेवून जल आणतात आणि शिव वाजवित भव्य मिरवणूक काढली. मंदिरामध्ये जावून शिवलिंगाला मिरवणूकांमध्ये शिवभक्त मोठ्या जलाभिषेक करतात. आज शहरात संख्येने सहभागी झाले होते. त्या सर्वत्र वाजत-गाजत अनुषंगाने पोलिसांकडून चोख कावडधारींच्या मिरवणूका दिसून बंदोबस्त लावण्यात आला होता.

Post a Comment

0 Comments