चोहोट्टा बाजार:::
गांधीग्राम येथे छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ वैराट नैराट राजापूर यांच्यावतीने कावड यात्रा करिता भावी भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भावी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला व छत्रपती व्यायाम वसार मंडळाचे अध्यक्ष व माझी उपसरपंच प्रभुदास बोर्डे निलेश परनाटे, प्रमोद टाकळकर , अमोल परनाटे, रामेश्वर इंगळे, अनंता परनाटे, संतोष बावणे, श्रीकृष्ण खराबे, सिद्धेश्वर बोर्डे, सागर परनाटे, अमोल माळी, सुरेश बावणे, दत्ता बोर्डे, नंदू परनाटे भगवान सरोदे , विशाल बोर्डे, ज्ञानदीप म्हैसने. सुरेंद्र ओइंबे सागर वसु पत्रकार विनोद वसु , यांच्या हस्ते प्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी नैराट वैराट राजापूर येथील नागरिकांनी सुद्धा परिश्रम घेऊन सहकार्य केले व परिसरातील भावी फक्त उपस्थित होते
0 Comments