फुले कन्या शाळा येथे सन्मान परिवार द्वारा 111 कन्यांचे पूजन व सन्मान
सन्मान परिवार मागील 9 वर्षा पासून ३०० कन्या सन्मान व कन्या पूजन करत आला आहे , पैकी आज 111 कन्यांचे पूजन व सन्मान अपर्णाताई कुटे यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख उपस्थितीत शीतल सोलत तहसीलदार जळगांव जामोद, माजी नगराध्यक्षा स्वाती वाकेकर , सीमा ताई डोबे , लता तायडे माजी नगरसेविका, फाफटमॅडम, सारिका देशमुख ,
विस्तारअधिकारी संदिप मोरे,
मुख्याध्यापक भालेराव, प्रा.श्याम फाफट सन्मान परिवार प्रमुख
कैलासबापू देशमुख - प्रदेश अध्यक्ष अ.भा. ग्रामीण पत्रकार संघ , नितीन सातव - केंद्र प्रमुख
तसेच सन्मान परिवार चे सर्व सदस्य ह्यांच्या उपस्थितीत भव्य रूपाने पार पडला , कार्यक्रम आयोजन चे उद्देश आशिष राजपूत ह्यांनी स्पष्ठ केले , कार्यक्रम संचालन - पद्मनेसर तर आभार प्रदर्शन रजनी येऊल ह्यांनी केले , सदर भव्य एक सुंदर कार्यक्रम च्या यशस्वी करिता नीलिमा डुकरे ताई ,शाळेचे सर्व शिक्षक बंधू ने परिश्रम घेतले "विशेष आकर्षण "शाळेच्या मुलींनी सुंदर आदिवासी नृत्य वर ताल घेतला असताना सर्व उपस्थित महिला कडून राहावल्या गेले नाही , त्या मुलींसोबत महिलांनी सुंदर ठेका घेत आपले बालपण आठवून घेतले , नीता इंगळे ह्यांनी सुंदर स्वयंपाक करून दिले कार्यक्रम साठी , पत्रकार अश्विन राजपूत , मनीष तडे तसेच राजेश कोकाटे , अमोल पुंडे , सेजल सेदान , स्वाती उगले व सन्मान परिवार ची बरीच मंडळी उपस्थित होती.
0 Comments