प्रतिनिधी नागेश भटकर
नांदुरा रोड वर dr केला साहेब यांचा श्री राम टॉवर चे बांधकाम चालू असताना तिथल्या कामगारांना भला मोठा साप आढळून आला त्यांनी लगेच फ़ॉरेस्ट ऑफिस चे सर गजानन भाऊ कुटे यांना माहिती दिली व त्यांनी लगेच सर्पमित्र यांना माहिती दिली माहिती मिळताच सर्पमित्र शरद जाधव व दीप जाधव dr किशोरजि केला साहेब यांचा टॉवर वर गेले व त्यानि तो साप बघितला तो साप बिनविषारी धामण जातीचा असल्याची माहिती दिली व त्याला पकडून त्याला जंगल मध्ये त्याचा अधिवासात सोडताना फ़ॉरेस्ट चे रामफळ साहेब, गजानन कुटे साहेब, dr केला साहेब व शरदभाऊ हजर होते व सर्पमित्र शरद जाधव यांला त्यांचा कौतुकास्पद त्यांना ला विमा काढून एक किट सप्रेमभेट देऊन त्यांचे कौतुक केले
0 Comments