जळगाव जामोद येथे संजय गांधी सहकारी सूतगिरणी मध्ये रात्री सुमारे 11 वास्ता तेथील कर्मचारी गस्त घालत असताना त्यांना भलामोठा साप आढळून आला त्यांनी लगेच सूतगिरणी चे संचालक अजिंक्य टापरे यांच्या शी संपर्क साधला व त्यांनी लगेच सर्पमित्र शरद जाधव यांना कॉल करून कळवले व लगेच सर्पमित्र शरद जाधव व त्यांची टीम लगेच रात्री 11 वास्ता जागेवर पोहचले त्यांना ६-७ फुटाचा अजगर जातीचा बिनविषारी साप आढळून आला त्यांनी मोठया
शीतकीनी त्या सापाला पकडले व फॉरेस्ट ऑफिस मध्ये एका पिंजऱ्या मध्ये रात्र भर ठेवले व सकाळी 9 वास्ता सर्पमित्र शरद जाधव, सुनिल भगत, संजय जाधव, कृष्णा दातीर, दीप जाधव, राज जाधव ह्या सर्वांनी व फ़ॉरेस्ट चे कर्मचारी साहेब किशोर पडोळ, रामफळ साहेब, बाळू कुटे,.इ. सर्व कर्मचारी ही सर्व टीम मिळून सातपुड्या च्या पायथ्याशी हजर होते व सर्पमित्र शरद जाधव यांनी अजगर जातीच्या सापाला त्यांच्या परिसरात सोडून दिले..
0 Comments