Advertisement

अजूनही माणुसकी जिवंत नांदुरा प्रतिनिधी राजेश काळे

अजूनही माणुसकी जिवंत
 नांदुरा प्रतिनिधी राजेश काळे
7/10/23 रोजी सौरभ संतोषराव हेलगे हा मुलगा स्टेट बँक ऑफ इंडिया च्या एटीएम मध्ये गेला असता त्याला एटीएमच्या माऊथ मधून दहा हजार रुपयाची रोख रक्कम मशीनच्या बाहेर आलेली दिसतात त्याने ते पैसे कुठलाच मनामध्ये वाईट विचार न करता सरळ बँकेच्या मॅनेजर जवळ जमा केले बँक मॅनेजर यांचे नाव आनंद खेडेकर साहेब नांदुरा ब्रँच एकीकडे एटीएम लंपास करणारे भरपूर आहेत पण लाखांमध्ये चोरी करणारे चोर खूप बघितले परंतु एक स्वच्छ मन ठेवून सौरभने कुठलाही मनात विचार न करता ती रोख रक्कम दहा हजार रुपये साहेबां जवळ जमा केली असे लोक खूप कमी असतात सौरव तुझ्या या कार्यामुळे तालुक्यामध्ये एकच चर्चा इमानदारी असावी तर अशी.....

Post a Comment

0 Comments